Latest news
नगर शहरात खळबळ! पुरातन घोडेपीर दर्ग्याची तोडफोड!! आरोपी,सूत्रधार शोधा..एमआयएमचे डॉ.परवेज आश्रफी यांच... सहायक फौजदार राजेंद्र गर्गे, आंबेडकरी नेते अशोक गायकवाड लाचेच्या गुन्ह्यात.. अखेर भंडारदरा धरण भरले.. 12 हजार 231 क्यूसेक्सने विसर्ग छ.संभाजीनगरच्या वाळुंज मधील बनावट नोटांचा कारखाना अहिल्यानगर तालुका पोलिसांनी आणला उघडकीस.. छत्रपती संभाजीनगर कडे जाताय सावधान!!कार मधून सोडण्याच्या बहाण्याने प्रवाशाला लुटणारे आरोपी गुन्हे शा... गुन्हे शाखेची मोठी कामगिरी..चौदा लाखांची चांदी जप्त..सोनाराचे दुकान फोडणारे चारजण जेरबंद.. खोट्या बलात्कार गुन्ह्याची चौकशी करून किरण काळे यांना न्याय द्या!! -विक्रम राठोड कही खुशी.. कही गम!! जामखेडात विजयी रॅली..तर संगमनेरात स्नेहमेळावा संभाव्य मंत्र्यांच्या यादीत विखेंसह आ.संग्राम जगताप आणि.. मविआ सरकार आल्यास अहिल्यानगर जिल्ह्यातील "या" चार जणांना हमखास मंत्री पदाची संधी
20.5 C
New York
Monday, August 25, 2025

अबतक 36!! राहुरी पोलिसांनी पकडली बिहार मधील “यादव टोळी” राज्यासह परराज्यात डझनावर गुन्हे दाखल!!

दरोडयाचे तयारीत असणारी परराज्यातील सराईत गुन्हेगारांची टोळी जेरबंद –
1,03,050/- रुपयांचा मुददेमाल जप्त*
-4 आरोपी अटक
-संभाजीनगर शहर, सोलापूर, पुणे व अहमदनगर येथे केलेले 4 गुन्हे उघडकीस.
-या पूर्वी अटक आरोपीविरुद्ध  एकूण 34 गुन्हे बिहार राज्यात व दिल्ली येथे दाखल आहेत
चोरीच्या 2 मोटारसायकल जप्त

नगर:
07/03/2024 रोजी गोपनिय बातमी दरमार्फत पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना बातमी मिळाली की, राहुरी येथे बँकेचे कॅश पार्टी वर पाळत ठेवून दरोड्याच्या तयारीने बिहार राज्यातील 6 आरोपी हे राहुरी येथे आलेले आहे. प्राप्त गोपनीय बातमीच्या आधारे नगर ते मनमाड जाणारे रोडवरील, राहुरी शहरातील स्टेट बँक ऑफ इंडीया राहुरी शाखा समोर रोडवर दुपारी 16.45 वा. सुमारास  छापा टाकुन दरोडयाचे तयारीत असणारे आरोपी  1) राहुल कुमार गुलाबचंद यादव वय 23 वर्ष , 2) सिंटु कुमार रामसिंग यादव ,वय 29 वर्ष, , राज्य बिहार पोलीस स्टेशन कोडा , 3) अजित ऊर्फ गौतम गुरुददीन यादव, 4)चंदन कुमार गुल्ला यादव , सर्व रा.नथीला, नयाटोला जुराबगंज, ता.जि.काठियार , राज्य बिहार पोलीस स्टेशन कोडा यांना एकुण 1,03,050/- रुपये किंमतीचे लोखंडी टॉमी,सुरा, दोरी, लाल मिर्च पावडर, बॅटरी, कत्ती, हेल्मेट, कापडी पिवशी, सिमकार्ड, सॅग, शर्ट, पॅन्ट, नंबर प्लेट, क्रु डायव्हर, पान्हा , २ चोरीच्या मोटर सायकल(किंमत 1,00,000/- रुपय) अशा मुददेमालासह दरोडा टाकण्याचे उददेशाने एकत्र जमवुन पुर्व तयारी करुन घातक शस्त्रांसह मिळुन आले आहेत.

घटना ठिकाणावरुन आरोपी 5) रमन मुन्ना यादव , 6) शंभु किस्टो यादव सर्व रा.नथीला, नयाटोला जुराबगंज, ता.जि.काठियार , राज्य बिहार पोलीस स्टेशन कोडा हे घटना ठिकाणावरुन अपाची मोटर सायककलवरुन पळुन गेले आहेत. आरोपींच्या विरुध्द राहुरी पोलीस स्टेशन येथे गु.र.नंबर I  251/2024  भा.दं.वि.कलम 399,402 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्हयाचा तपास सहा.पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे राहुरी पोलीस स्टेशन हे करत आहेत. 

- Advertisement -

गुन्हयातील अटक आरोपींकडे करण्यात आलेल्या तपासामध्ये त्यांनी सोलापुर, औरंगाबाद,पुणे,अहमदनगर शहरामध्ये जबरी चोरी केल्याची कबुली दिलेली आहे. खालील प्रमाणे ३ गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
1)सोलापुर चावडी पो.स्टे.गुरनंबर I 339/2024 भादंवि कलम 392 , 34 प्रमाणे
(8,00,000/- रुपये जबरी चोरी)
2)औरंगाबाद सिटी चौक पोलीस स्टेशन गुरनंबर I 66/2024 भादंवि कलम 392, 34 प्रमाणे
(1,80,000/- रुपये जबरी चोरी)
3)पुणे लोहमार्ग पो.स्टे.गु.र.नंबर I 196/2024 भादंवि कलम 379 प्रमाणे
(30,700 /- रुपये जबरी चोरी)

तसेच आरोपींवर दाखल असलेले गुन्हयांचा पुर्व अभिलेखाची तपासणी केली असता त्यांच्या विरुध्द एकूण 34 गुन्हे बिहार राज्यात व दिल्ली येथे दाखल आहेत. ते पुढील प्रमाणे

- Advertisement -

आरोपी क्रमांक 1) अजित उर्फ गौतम गुरुदिन यादव रा.जुराबगंज तालुका कोठा जि.कटिहार राज्य – बिहार
1) सहरसा पोलीस स्टेशन गुरन 811/2017 भादवी 379.
2) सहरसा पोलीस स्टेशन गुरन 835/2017 भादवी 379. 
3) सहरसा पोलीस स्टेशन गुरन 873/2016 भादवी 393,411.
4)सहरसा पोलीस स्टेशन गुरन 809/2017 भादवी 379.
5)सहरसा पोलीस स्टेशन गुरन 859/2017 भादवी 379.
6) सहरसा पोलीस स्टेशन गुरन 776/2016 भादवी 379, 379.
7) कटिहार पोलीस स्टेशन गुरन 21/2017 भादवी 302, 34
8) फलका पोलीस स्टेशन गुरन 129/2014 भादवी 341,427.
9) औरंगाबाद सिटी चौक पोलीस स्टेशन कडे रजिस्टर नंबर 66/2024 भादवि कलम 392, 34.
10) सोलापुर फौजदार चावडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 339/2024
आरोपी क्रमांक 2) राहुल गुलाबचंद यादव रा. नया टोला मुसापुर तालुका कोटा जिल्हा – कटिहार राज्य बिहार. 
1) मैना तांड पोलीस स्टेशन गुरन 50/2014 भादवी कलम 379.
2) कटिहार पोलीस स्टेशन गुरन 231/2016 ipc 379,341.
3) चंपाटिया पोलीस स्टेशन गुरन 151/2014 भादवि कलम 379
4) गंगा रामपूर पोलीस स्टेशन गुरन 286/2020 भादवि कलम 411, 413,414.
5) कटिहार पोलीस स्टेशन गुरन 705/2016 भादवि कलम 307,341,342,427,34.
6) शिकारपूर पोलीस स्टेशन गुरन 148/2014 भादवि कलम 379.
7) जलालपूर पोलीस स्टेशन गुरन 107/2014 भादवि कलम 414.
8) कोतवाली पोलीस स्टेशन गुरन 576/2016 भादवि कलम 392.
9) जलालपूर पोलीस स्टेशन गुरन 392, 411,419, 420, 468,471
10) बागा पोलीस स्टेशन गुरनं 188/2015 भादवि कलम 379.
11) चंपूटिया पोलीस स्टेशन गुरन 151/2014 भादवि कलम 379.
12) औरंगाबाद सिटी चौक पोलीस स्टेशन कडे रजिस्टर नंबर 66/2024 भादवि कलम 392, 34.
13) सोलापुर फौजदार चावडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 339/2024
आरोपी क्रमांक 3) आयुष उर्फ सिंटू कुमार रामसिंग यादव रा. नया टोला जुराबगंज ता.कोठा जिल्हा- कटिहार राज्य बिहार
1) सेक्टर फोर पोलीस स्टेशन गुरन 99/2015 भादवि कलम 392, 412.
2) लालपुर पोलीस स्टेशन गुरन 210/2017 भादवी कलम 414, 467, 468, 471, 420 482, 34.
3) हसनपुर पोलीस स्टेशन गुरन 11/2017 भादवि कलम 379, 34.
4) पिपरा पोलीस स्टेशन गुरन 41/2015 भादवि कलम 379,411.
5) कटिहार पोलीस स्टेशन गुरन 144/2016 भादवि कलम 438.
6) औरंगाबाद सिटी चौक पोलीस स्टेशन कडे रजिस्टर नंबर 66/2024 भादवि कलम 392, 34.
7) सोलापुर फौजदार चावडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 339/2024
आरोपी क्रमांक 4) चंदन कुमार गुल्ला यादव राहणार – जुराबगंज तालुका – कोठा जिल्हा – कटिहार राज्य – बिहार
1)संग्रामपूर पोलीस स्टेशन गुरन 83/2017 भादवि कलम 392.
2)औरंगाबाद सिटी चौक पोलीस स्टेशन कडे रजिस्टर नंबर 66/2024 भादवि कलम 392, 34.
3)सोलापुर फौजदार चावडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 339/2024
आरोपी क्रमांक 5) रमण मुन्ना यादव. राहणार – नया टोला जुराबगंज तालुका – कोठा जिल्हा – कटियार राज्य – बिहार
1)दत्तनगंज पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 60/2019 भादवि कलम 379.
2) बाबू बारी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 152/2015 भादवि कलम 401.
3) कंकरबाग पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 220/2015 भादवि कलम 419, 420, 10.
4)औरंगाबाद सिटी चौक पोलीस स्टेशन कडे रजिस्टर नंबर 66/2024 भादवि कलम 392, 34.
5) सोलापुर फौजदार चावडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 339/2024
आरोपी क्रमांक 6)शंभु क्रिस्टो यादव राहणार – नया टोला जुराबगंज तालुका – कोटा जिल्हा – कटिहार राज्य बिहार.
1) बालिया पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 189/2018 भादवी कलम 382, 414, 34.
2) आमदाबाद पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 39/2016 भादवि कलम 302.
3) खाजनची हट पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 395/2013 भादवि कलम 341, 34.
4)औरंगाबाद सिटी चौक पोलीस स्टेशन कडे रजिस्टर नंबर 66/2024 भादवि कलम 392, 34.
5) सोलापूर फौजदार चावडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 339/2024

सदरची कारवाई राकेश ओला,पोलीस अधीक्षक अहमदनगर, वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर जि.अहमदनगर , डॉ.बसवराज शिवपुजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर उपविभाग जि.अहमदनगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पो.नि.संजय आर.ठेंगे यांचे नेतृत्वात सहा.पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, पो.हे.कॉ.सुरज गायकवाड, पो.हे.कॉ.राहुल यादव, पो.हे.कॉ.विकास साळवे,पो.हे.कॉ. पाखरे पो.ना.प्रविण आहिरे, गोपनीय शिंदे , पो.ना.प्रविण बागुल, पो.कॉ.प्रमोद ढाकणे, पो.कॉ.नदिम शेख, पो.कॉ. अंकुश भोसले, पो.कॉ.सतिष कुऱ्हाडे , पो.कॉ.सचिन ताजणे, पो.कॉ.गोवर्धन कदम नेमणुक राहुरी पोलीस स्टेशन जि.अहमदनगर यांनी केलेली आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा