Latest news
राज्यासह प्रवरा परिसरात अतिवृष्टीचा फटका बसलेला असताना केलेला अफाट खर्च पुरग्रस्तांसाठी वापरला का ना... पूरग्रस्त परिस्थितीत डंका विखेंचाच!! अहिल्यानगर मधे नवनीत राणा, नांगरे पाटील.. केरळचे राज्यपालांची या कार्यक्रमास उपस्थिती नगर शहरात खळबळ! पुरातन घोडेपीर दर्ग्याची तोडफोड!! आरोपी,सूत्रधार शोधा..एमआयएमचे डॉ.परवेज आश्रफी यांच... सहायक फौजदार राजेंद्र गर्गे, आंबेडकरी नेते अशोक गायकवाड लाचेच्या गुन्ह्यात.. अखेर भंडारदरा धरण भरले.. 12 हजार 231 क्यूसेक्सने विसर्ग छ.संभाजीनगरच्या वाळुंज मधील बनावट नोटांचा कारखाना अहिल्यानगर तालुका पोलिसांनी आणला उघडकीस.. छत्रपती संभाजीनगर कडे जाताय सावधान!!कार मधून सोडण्याच्या बहाण्याने प्रवाशाला लुटणारे आरोपी गुन्हे शा... गुन्हे शाखेची मोठी कामगिरी..चौदा लाखांची चांदी जप्त..सोनाराचे दुकान फोडणारे चारजण जेरबंद.. खोट्या बलात्कार गुन्ह्याची चौकशी करून किरण काळे यांना न्याय द्या!! -विक्रम राठोड
12.7 C
New York
Thursday, October 9, 2025

राम शिंदे काम करणारे आमदार.. दुसरे आमदार नुसते बोलबच्चन!!

देवेंद्र फडणवीसांचा रोहित पवारांना चिमटा!!

खा.विखेंना मताधिक्य देणार -आ प्रा राम शिंदे

जामखेड (प्रतिनिधी – नासीर पठाण ):
देशाचा नेता निवडायची ही निवडणूक आहे. देश कोण सुरक्षित ठेऊ शकतो. सर्व सामान्यांना कोण न्याय देऊ शकतो. तर मोदींचं नेतृत्वच हे सक्षमपणे करू शकते असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जामखेड येथे डॉ सूजय विखे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत केले.

यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, खा. सुजय विखे, आ. प्रा.राम शिंदे,आ. सुरेश धस, मा.आ. भिमराव धोंडे, भाजपा महिला आघाडीच्या चित्रा वाघ, उमेश पाटील,डॉ भगवान मुरूमकर,अशोक खेडकर ,अजय काशीद ; पवन राळेभात,प्रा सचिन गायवळ, सलीम बागवान, सचिन पोटरे, विष्णु गंभीरे ; बाजीराव गोपाळघरे, रवि सुरवसे, शरद कार्ले, कैलास माने, महेश निमोणकर, सोमनाथ पाचरणे, प्रदिप टापरे, अर्चना राळेभात, अजिनाथ हजारे, अर्चनाताई राळेभात ;संजीवनी पाटील, संध्या सोनवणे, प्रवीण चोरडिया, प्रवीण सानप आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -

पूढे बोलतांना देवेद फडणवीस म्हणाले की. इंडीया आघाडि म्हणजे २४ पक्षांची खिचडी आहे. त्यामुळे त्यांच्या ताळमेळ नाही त्यांच्याकडे सर्व इंजिन आहेत डब्बेघ नाहीत यांच्या इंजीनमध्ये घराणेशाहीला जागा आहे सर्व सामान्यसाठी नाही. आ राम शिंदे यांनी या मतदारसंघात मोठय़ा प्रमाणात विकासकामे केली आहेत दुसरे आमदार फक्त बोलबच्चन आहेत. राम शिंदे यांचा मी बेरर चेक आहे. मराठवाड्याच्या हिस्साचे पाणी आता या भागाला मिळणार आहे पश्चिमी वाहिन्यांचे पाणी नगर जिल्ह्यात वळवून दुष्काळमुक्त तालुके करू असे आश्वासन फडणीस यांनी यावेळी दिले.

यावेळी आ. सुरेश धस म्हणाले की
ज्यांनी अयुष्यभर दुसऱ्याची घरं फोडली त्यांच घर आज फुटलं कोविड काळात विखेंचे काम फार मोठ आहे दवाखान्याच्या माध्यमातून गोरगरीब जनतेची सेवा विखे कुटुंबांनी फार केली आहे.

- Advertisement -

यावेळी खा सुजय विखे म्हणाले की
२०१९ साली तुम्ही मला खासदार केले आपला विकास कागदावर नाही शहरात चार पदरी रस्ता होईल हे स्वप्नातही नव्हते विकास हा डोळ्याने दिसला पाहिजे आचारसंहिता लागण्यापूर्वी गडकरी साहेबांच्या माध्यमातून रस्ते केले महाविकास आघाडी सरकारच्या काळात विकास थांबला होता.
समोरच्या उमेदवाराची माहिती पारनेरची जनता सांगतील त्यांनी खुप मोठी जनतेची पिळवणूक केली आहे.

यावेळी आ. राम शिंदे म्हणाले की ७० वर्षानंतर मतदार संघात मंत्री असतांना मोठा विकास केला या भागाची अडचण समजुन मला फडणवीस यांनी विधान परिषेदवर मला आमदार केले. विविध मागण्या करतांना कृष्णा भिमेचे पाणी जामखेड कर्जतला मिळाले पाहिजे. बाराशे एकरावर एमआयडीसीला मंजुरी दिली त्याची पुढील कारवाई लवकरात लवकर करावी व मोठ मोठ कंपन्यांचे उद्घाटन लवकर करावे अशी मागणी केली.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा