Latest news
एमपीएससी'चे अध्यक्ष भिमनवार यांचा राजीनामा!! रोहित पवारांचा मोठा दावा जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून राम शिंदेंची माघार आणि यावर रोहित पवारांची बोचरी टीका करत निशाणा!! दुष्काळ आढावा बैठकीच्या निमित्ताने विखे-राम शिंदे एका मंचावर.. राजकारणासाठी कर्जबाजारी होऊ नका, मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करा : डॉ.सुजय विखेंचे भावनिक आवाहन राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर.. अशा असतील  उपाययोजना!! कोतवाली पोलिसांची ‘गांजा कारवाई’ संशयाच्या भोवऱ्यात!!शाकिर शेख यांचा इशारा.. 'विंटेज आणि रेट्रो फॅशन' ट्रेंड..सुजयदादांच्या चाहत्यांना पण भुरळ!! मोठं खेड ते ऐतिहासिक शहर..सुजय विखेंनी केली भुईकोट किल्ल्याची पाहणी.. कार्यक्रम शासकीय मात्र..विखेंचे "आमंत्रण" राम शिंदेंनी ठोकरले! दुरावा अधोरेखित होणार!! देशाला मिळणार उपपंतप्रधान!! "संघा"च्या आधारावर संजय राऊत यांनी दिली आतली बातमी!!
4.6 C
New York
Monday, October 19, 2026

बापाला रिटायर्ड करायच नसत; आव्हाडांचा अजित पवारांवर निशाना

काही वयाच्या नंतर थांबायचं असतं. वर्षांनुवर्ष चालत आलेली ही परंपरा आहे. परंतु, काही जण ऐकायलाच तयार नाही. ८० वय झालं तरी माणूस रिटायर्ड होईना…८४ वय झालं तर तुम्ही थांबना…असे काय चाललंय काय? असा सवाल अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवार यांना विचारला. पुढे अजित पवार असेही म्हणाले की, आम्ही आहोत ना करायला, काही चुकलं तर सांगाना आम्हाला…आमच्यात तेवढी धमक आणि तेवढी ताकद आहे.

कल्याणमध्ये अजित पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला त्यावेळी अजित पवार यांनी भाषण केलं. तेव्हा त्यांनी शरद पवार यांच्या वयावर भाष्य केलं. तर शरद पवार यांच्या वयावर टीका करत केलेल्या अजित पवार यांच्या वक्तव्यावर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पलटवार केलाय. बापाला कधी रिटायर्ड करायचं नसतं. बाप हे घरातलं ऊर्जास्त्रोत असतं. आई-बापाविना घर सुनंसुनं असतं, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा