Latest news
एमपीएससी'चे अध्यक्ष भिमनवार यांचा राजीनामा!! रोहित पवारांचा मोठा दावा जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून राम शिंदेंची माघार आणि यावर रोहित पवारांची बोचरी टीका करत निशाणा!! दुष्काळ आढावा बैठकीच्या निमित्ताने विखे-राम शिंदे एका मंचावर.. राजकारणासाठी कर्जबाजारी होऊ नका, मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करा : डॉ.सुजय विखेंचे भावनिक आवाहन राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर.. अशा असतील  उपाययोजना!! कोतवाली पोलिसांची ‘गांजा कारवाई’ संशयाच्या भोवऱ्यात!!शाकिर शेख यांचा इशारा.. 'विंटेज आणि रेट्रो फॅशन' ट्रेंड..सुजयदादांच्या चाहत्यांना पण भुरळ!! मोठं खेड ते ऐतिहासिक शहर..सुजय विखेंनी केली भुईकोट किल्ल्याची पाहणी.. कार्यक्रम शासकीय मात्र..विखेंचे "आमंत्रण" राम शिंदेंनी ठोकरले! दुरावा अधोरेखित होणार!! देशाला मिळणार उपपंतप्रधान!! "संघा"च्या आधारावर संजय राऊत यांनी दिली आतली बातमी!!
2.9 C
New York
Monday, October 19, 2026

मराठा आरक्षणावर विधानसभेत प्रश्न मांडणार..आ.संग्राम जगताप यांचे आश्वासन

मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज अहमदनगर यांच्या वतीने आ. संग्राम जगताप यांना निवेदन

नगर :
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केल्या प्रमाणे मराठा आरक्षण या विषयावर दिनांक 15 फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशन बोलवले असून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत सगळे सोयरे या शब्दाच्या व्याख्याबाबत जी अधिसूचना काढलेली आहे ती लागू करून घटनेत पारित करावी यासाठी आपण अधिवेशनामध्ये आवाज उठवावा अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज अहमदनगर यांच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांना निवेदनाद्वारे केली.

यावेळी गजेंद्र दांगट, राम जरांगे, विलास तळेकर, अभय शेंडगे, महेश घावटे, रावसाहेब काळे, दत्ता वामन,गिरीश भामरे, सुधीर दुसुंगे, अशोक डम, परमेश्वर पाटील, संदीप जगताप, सोमनाथ गुंड, संचित निकम, बाबासाहेब रोहोकले आदी उपस्थित होते.
    

- Advertisement -

यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभेत प्रश्न मांडणारअसल्याचे आश्वासन दिले

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा