Latest news
एमपीएससी'चे अध्यक्ष भिमनवार यांचा राजीनामा!! रोहित पवारांचा मोठा दावा जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून राम शिंदेंची माघार आणि यावर रोहित पवारांची बोचरी टीका करत निशाणा!! दुष्काळ आढावा बैठकीच्या निमित्ताने विखे-राम शिंदे एका मंचावर.. राजकारणासाठी कर्जबाजारी होऊ नका, मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करा : डॉ.सुजय विखेंचे भावनिक आवाहन राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर.. अशा असतील  उपाययोजना!! कोतवाली पोलिसांची ‘गांजा कारवाई’ संशयाच्या भोवऱ्यात!!शाकिर शेख यांचा इशारा.. 'विंटेज आणि रेट्रो फॅशन' ट्रेंड..सुजयदादांच्या चाहत्यांना पण भुरळ!! मोठं खेड ते ऐतिहासिक शहर..सुजय विखेंनी केली भुईकोट किल्ल्याची पाहणी.. कार्यक्रम शासकीय मात्र..विखेंचे "आमंत्रण" राम शिंदेंनी ठोकरले! दुरावा अधोरेखित होणार!! देशाला मिळणार उपपंतप्रधान!! "संघा"च्या आधारावर संजय राऊत यांनी दिली आतली बातमी!!
4.6 C
New York
Monday, October 19, 2026

नोटरी पब्लिकपदी ॲड. सविता बोठे पाटील यांची निवड

अहमदनगर (प्रतिनिधी):
अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालयातील वकील सविता बोठे पाटील यांची नोटरी पब्लिकपदी निवड झाली आहे. केंद्र सरकारच्या विधी व न्याय खात्याने नुकतीच नोटरी नियुक्तीची यादी जाहीर केली. त्याद्वारे भारत सरकारकडून महाराष्ट्र राज्यात नोटरीपदी ॲड. बोठे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.

शिक्षणाची प्रंचड ओढ असलेल्या बोठे पाटील यांनी शहरातील न्यू लॉ कॉलेज, अहमदनगर मधून एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले व बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (बीएएमयू), औरंगाबाद येथून कायद्यामधील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून एलएलएम ही पदवी प्राप्त केली.

त्यांनी 2 विषयात एमए, डीफार्म व एमफिल अशा अनेक पदव्याही संपादन केल्या आहेत. जिल्ह्यातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब गोरे यांच्या त्या कन्या आहेत.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा