Latest news
एमपीएससी'चे अध्यक्ष भिमनवार यांचा राजीनामा!! रोहित पवारांचा मोठा दावा जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून राम शिंदेंची माघार आणि यावर रोहित पवारांची बोचरी टीका करत निशाणा!! दुष्काळ आढावा बैठकीच्या निमित्ताने विखे-राम शिंदे एका मंचावर.. राजकारणासाठी कर्जबाजारी होऊ नका, मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करा : डॉ.सुजय विखेंचे भावनिक आवाहन राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर.. अशा असतील  उपाययोजना!! कोतवाली पोलिसांची ‘गांजा कारवाई’ संशयाच्या भोवऱ्यात!!शाकिर शेख यांचा इशारा.. 'विंटेज आणि रेट्रो फॅशन' ट्रेंड..सुजयदादांच्या चाहत्यांना पण भुरळ!! मोठं खेड ते ऐतिहासिक शहर..सुजय विखेंनी केली भुईकोट किल्ल्याची पाहणी.. कार्यक्रम शासकीय मात्र..विखेंचे "आमंत्रण" राम शिंदेंनी ठोकरले! दुरावा अधोरेखित होणार!! देशाला मिळणार उपपंतप्रधान!! "संघा"च्या आधारावर संजय राऊत यांनी दिली आतली बातमी!!
3.5 C
New York
Monday, October 19, 2026

ब्रेकिंग.. उद्या “तुतारी”चे अनावरण..

राहुरी(प्रतिनिधी-श्रीकांत जाधव):
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या तुतारी या चिन्हाचे अनावरण प्रसंगी राहुरी नगर पाथर्डी मतदार संघातील व राहुरी तालुक्यातील कार्यकर्त्यांची स्वाभिमान सभा व भव्य मेळावा बुधवार दि ६ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ५.३०  वाजता नवी पेठ राहुरी येथे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्यास सर्व कार्यकर्त्यानी उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष मच्छिन्द्र सोनवणे यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटी नंतर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांचे घड्याळ हे चिन्ह व पक्षाचे नांव बदलण्यास मंजुरी दिल्यानंतर निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या पक्षास नवीन नांव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार असे नवीन दिले असून पक्ष चिन्ह तुतारी असून या चिन्हाचे अनावरण व त्या निमित्त  छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित दर्जेदार पोवाडे, शिवकालीन चित्त थरारक मर्दानी खेळ, शिवकालीन सांकेतिक भाषेची प्रात्यक्षिके व बरेच काही यावेळी दाखवण्यात येणार असल्याचे  सोनवणे यांनी सांगितले.

बुधवार दि ६ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ५.३० वाजता नवी पेठ येथे आमदार प्राजक्त तनपुरे यांचे वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार )गटाच्या वतीने तुतारी या पक्ष चिन्हाचे अनावरण या कार्यक्रमा निमित्त कार्यकर्त्याचा भव्य मेळावा आयोजित केला असून राहुरी नगर पाथर्डी मतदार संघातील व राहुरी तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तालुकाध्यक्ष मच्छिन्द्र सोनवणे यांनी केले आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा