Latest news
राज्यासह प्रवरा परिसरात अतिवृष्टीचा फटका बसलेला असताना केलेला अफाट खर्च पुरग्रस्तांसाठी वापरला का ना... पूरग्रस्त परिस्थितीत डंका विखेंचाच!! अहिल्यानगर मधे नवनीत राणा, नांगरे पाटील.. केरळचे राज्यपालांची या कार्यक्रमास उपस्थिती नगर शहरात खळबळ! पुरातन घोडेपीर दर्ग्याची तोडफोड!! आरोपी,सूत्रधार शोधा..एमआयएमचे डॉ.परवेज आश्रफी यांच... सहायक फौजदार राजेंद्र गर्गे, आंबेडकरी नेते अशोक गायकवाड लाचेच्या गुन्ह्यात.. अखेर भंडारदरा धरण भरले.. 12 हजार 231 क्यूसेक्सने विसर्ग छ.संभाजीनगरच्या वाळुंज मधील बनावट नोटांचा कारखाना अहिल्यानगर तालुका पोलिसांनी आणला उघडकीस.. छत्रपती संभाजीनगर कडे जाताय सावधान!!कार मधून सोडण्याच्या बहाण्याने प्रवाशाला लुटणारे आरोपी गुन्हे शा... गुन्हे शाखेची मोठी कामगिरी..चौदा लाखांची चांदी जप्त..सोनाराचे दुकान फोडणारे चारजण जेरबंद.. खोट्या बलात्कार गुन्ह्याची चौकशी करून किरण काळे यांना न्याय द्या!! -विक्रम राठोड
-0.2 C
New York
Monday, February 16, 2026

प्रभाग 5 मधे आज मोफत साखर-डाळ वाटप आणि विकासकामांचा भुमिपूजन व लोकार्पण  सोहळा ..!

नगर(प्रतिनिधी):

नामदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सुजय दादा विखे पाटील यांच्या प्रयत्नांतुन प्रभाग क्रमांक 5 मधील 4.87 कोटी रुपयांच्या विकासकामांना प्रभागातील नगरसेवकांच्या पाठपुराव्याने पूर्ण झालेल्या विकासकामांचा भुमिपूजन व लोकार्पण सोहळा तसेच सर्व नागरीकांना खासदार सुजय दादा विखे पाटील यांच्या मार्फत मोफत साखर व डाळ वाटप कार्यक्रम आज शुक्रवारी आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती भाजपचे जेष्ठनेते महेंद्र भैय्या गंधे यांनी दिली आहे.

दिनांक 19 जानेवारी रोजी 3.30 ते 5.30 या वेळात जॅागिंग ट्रॅक ग्राउंड, प्रोफेसर कॅालनी येथे साखर वाटप आणि विविध विकास कामांचा शुभारंभ आणि भूमिपूजन संपन्न होईल. तरी प्रभाग5 मधील सर्व नागरिकांना  सदर कार्यक्रमास आपण वेळेवर उपसथित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी तसेच सदर योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन भैय्या गंधे (विधानसभा निवडणूक प्रमुख तथा मा.नगरसेवक तथा मा.जिल्हाध्यक्ष), मनोज दुलम (मा.नगरसेवक तथा मा.सभागृह नेते),
आशाताई कराळे (मा.नगरसेविका तथा मा.जिल्हा नियोजन समिती सदस्या), सोनाबाई शिंदे (मा.नगरसेविका तथा मा.सभापती महिला बालकल्याण) यांनी तसेच भारतीय जनता पार्टी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावतीने करण्यात आले आहे.

- Advertisement -

धान्य मिळण्यासाठी कार्यक्रमास येतांना सोबत ओरीजनल रेशन कार्ड व त्याची झेरॅाक्स घेउन यावी असे सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा